पोस्ट्स

पतंजलिच्या वतीने 50 योगशिक्षकांना प्रशिक्षण-मल्हारी घाडगे

इमेज
इंदापूर:- पतंजली योगपीठ हरिद्वारद्वारे आयोजित केलेल्या 25 दिवसाचे सहयोग शिक्षक प्रशिक्षण शिबिर पतंजली योग समिती इंदापूर यांचे वतीने यशस्वीरित्या पूर्ण केले. भारत स्वाभिमान महाराष्ट्राचे राज्यप्रभारी बापू पाडळकर  केंद्रीय युवा सहप्रभारी स्वामी ऋतुदेवजी ,अतुल आर्य,तहसिलप्रभारी जयकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनातुन या प्रशिक्षणामधून परिसरातील 50 नवीन योग शिक्षकांना प्रशिक्षित करण्यात आल्याची माहिती पतंजली योग समितीचे तालुकाध्यक्ष तालुका प्रभारी मल्हारी घाडगे यांनी दिली  शिबिराच्या समारोप  कार्यक्रमाचे दीपप्रज्वलन मैत्रीण ग्रुपच्या अध्यक्षा अनुराधा गारटकर माजी नगराध्यक्षा अलका ताटे शहराध्यक्षा उमा इंगोले आणि सर्व महिला योगशिक्षकांच्या  हस्ते करण्यात आले.    याप्रसंगी कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी पत्रकार   श्री सागर शिंदे यांनी नवीन योगशिक्षकांना शुभेच्छा देताना सांगितले नवीन योगशिक्षकांनी योगाची सेवा समाजातील तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवावी हीच समाजसेवा,राष्ट्रसेवा आहे.  पतंजली योग समिती ही मोफत योगवर्गातुन  अनेकांना निर...

लक्ष्मी वैभव न्युज, शिवसृष्टी न्युज

इमेज
खा. सुप्रियाताई सुळे यांचे विश्वासू व उप-मुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे खंदे समर्थक, गोरगरीब जनतेचे कैवारी व राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूर तालुका माजी अध्यक्ष महारूद्र पाटील यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा इंदापूर :-  खा. सुप्रियाताई सुळे यांचे विश्वासू व उप-मुख्यमंत्री अजित दादा पवार यांचे खंदे समर्थक, गोरगरीब जनतेचे कैवारी व राष्ट्रवादी काँग्रेस इंदापूर तालुका माजी अध्यक्ष महारूद्र पाटील यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्यात आला,यावेळी सामाजिक कार्यात सतत अग्रेसर असणारे इंदापूर नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष विठ्ठल राव आप्पा ननवरे, राष्ट्रवादी कॉंग्रेस चे बाळासाहेब व्यवहारे, राजेंद्र चौगुले यांचाही वाढदिवस मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे पुणे जिल्हा सरचिटणीस वसंतराव आरडे, जिल्हा परिषद माजी सदस्य अमोलशेठ भिसे, माजी नगरसेवक व गोरगरीब जनतेचे कैवारी दादासाहेब सोनवणे , सामाजिक कार्यकर्ते सचिनशेठ चव्हाण, लक्ष्मण देवकाते, किसनराव जावळे, उपस्थित होते हा कार्यक्रम महारुद्र पाटील यांच्या कार्यालयात संपन्न झाला यावेळी महारुद्र पाटील म्हणाल...

Samrudhi Tim's, Swarajya nirmata news

इमेज
Off-season work at Neera Bhima factory in progress  -Review from Harshvardhan Patil - 7 to 7.5 lakh MT of sugarcane crushing  Indapur: Nira Bhima Co-operative Sugar Factory at Shahajinagar (Tal. Indapur) is in progress for over-seasoning of machinery for over-seasoning of machinery for the upcoming crushing season.  Harshvardhan Patil, Founder and Former Co-operation Minister of the factory inspected all the ongoing works on Saturday (11th) and gave an overview. Lalasaheb Pawar, President of the factory and SG Gange-Patil, Executive Director in charge were present on this occasion.              The 20th crushing season of Nira Bhima factory for the coming year 2020-21 will start on 15th October, during which 7 to 7.5 lakh MT of sugarcane will be crushed by the factory.  Harshvardhan Patil inspected the mill section, boiling house, distillery project etc. of the factory today.  While reviewing the occasio...

शिवस्वराज्य, शिवसाम्राज्य

इमेज
कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याचे गाळप हंगाम 2020-21 ची तयारी जोरदारपणे सुरु मा.ना.हर्षवर्धन पाटील  इंदापुर (दि. ११जूलै) – कर्मयोगी शंकररावजी पाटील सहकारी साखर कारखान्याने गाळप हंगाम 2020-21 ची तयारी जोरदारपणे सुरु केलेली असून ऊस तोडणी वाहतुकीसाठीचे ट्रक -ट्रॅक्टरचे गाळप क्षमतेप्रमाणे आवश्यक असलेले करार पूर्ण झालेले आहेत. बैलगाडी व ट्रॅक्टरगाडीच्या कराराचा शुभारंभ आज सकाळी कारखानास्थळी करणेत आलेची माहिती कारखान्याचे अध्यक्ष व राज्याचे माजी सहकार व संसदीय कार्यमंञी मा.श्री. हर्षवर्धनजी पाटीलसाहेब तसेच कारखान्याच्या उपाध्यक्षा श्रीमती पद्माताई भोसले यांनी दिली.      कर्मयोगी शंकररावजी पाटील सह. साखर कारखान्याने येणा-या गाळप हंगामामध्ये कार्यक्षेञामधील सभासदांच्या उपलब्ध ऊस क्षेञाची व शेतकी विभागाकडे नोंद झलेल्या ऊसक्षेञाची माहिती घेऊन 14 लाख मे.टन गाळपाचे उदिदष्ठ ठरविलेले असून ऊसतोडणी व वाहतुक यंञणा उभारणीचे काम सुरु आहे. त्यानुसार ट्रक  व टॅक्टरचे कार्यक्षेञातील 400 व  कार्यक्षेञाबाहेरील 150 करार पूर्ण झालेले आहेत. तसेच बैलगाडी 700...